एक्स्प्लोर
Jalgaon : BJP रिंगणात उतरणार असल्याने Raksha Khadse विरुद्ध Rohini Khadse लढतीची शक्यता
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि सून आमनेसामने येण्याची चिन्हं आहेत. बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल होण्याची शक्यता धूसर वाटू लागलीय. त्यामुळे भाजपचे नेते गिरीश महाजन आणि खासदार रक्षा खडसे यांनी सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केलीय. त्यामुळे या निवडणुकीत रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
बातम्या
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















