एक्स्प्लोर
Bhiwandi Fire | भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला लागलेली भीषण आग दोन तासात आटोक्यात
भिवंडी शहरातील इदगाह रॉड परिसरात बंद पडलेला यंत्रमाग कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण यंत्रमाग कारखाना जळून खाक आहे. आगीचे नेमकं कारण काय आहे हे अजून अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली. अकरम यासीन अन्सारी असे कारखाना मालकाचे नाव असून कारखाना बंद असल्याने जीवित तसेच मोठी वित्तहानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणली.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















