Bhaskar Jadhav on Badlpur : फडणवीसांचा गृह खात्यावर वचक नाही, बदलापूर घटनेला सरकारच जबाबदार
Bhaskar Jadhav on Badlpur : फडणवीसांचा गृह खात्यावर वचक नाही, बदलापूर घटनेला सरकारच जबाबदार
मुंबई - गोवा हायवे 14 ते 15 वर्ष झाले रखडला आहे, मी अनेक वेळा गडकरी साहेबांना भेटलो आहे. - शेकडो माणसं या रस्त्यावर अपघात होऊन मेले आहेत. - रामदास कदम आणि माझे मतभेद असले तरी हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. - नितीन गडकरी सांगतात हा रस्ता कोर्टात अडकला आहे पण कोणत्या कोर्टात अडकला हे सांगत नाहीत. - या सरकारचा आणि भाजपाचे कोकणाकडे दुर्लक्ष आहे. - माझ्यासह हा रस्ता करून घेण्यात आम्ही सक्षम नाही, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री आमच्या कोकणातले मग दोष कोणाला द्यायचा. ऑन बदलापूर घटना - या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, पुण्याच्या अग्रवाल प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यापासून घटना घडल्या. - उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत काही झालं की चारी बाजूंनी बोलायचे. - देवेंद्र फडणीस यांचा अजिबात गृह खात्यावर वचक नाही, मध्यंतरी लोकसभेचे कारण सांगून ते राजीनामा देत होते त्यांना माहीत होतं आपल्या कारकीर्दीचा भांडा फुटणार आहे. - पोलिसांवर वचक नाही म्हणून पोलिसांची हिंमत वाढत आहे, त्यांना वाटतं आम्ही काही चुका केले तरी मंत्री आमची बाजू सावरून घेतील ऑन नागपूर पोलीस चौकी जुगार - नागपूर मधील देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द बघितली तर, खून, बलात्कार दोन नंबरचे धंदे सगळ्यात जास्त नागपूर मध्ये आहेत. - गृहमंत्री असा पाहिजे त्याची नुसती नजर फिरली तरी पोलिसांच्या माना खाली झुकल्या पाहिजे. - पोलिसांवर कंट्रोल नाही ठेवला तर हे क्रूर होतील, हिंस्र होतील, रानटी होतील, पोलिसांना गृहखात्याचा दरारा पाहिजे. ऑन परमजीत सिंग आरोप - ज्या प्रणजितबसिंगाने अनिल देशमुख वर आरोप केला तेव्हा भारतीय जनता पार्टीची बेंडक वसुली सरकार, वसुली सरकार म्हणत होतं. - त्यात देशमुखांच्या बाबतीत चांदीवाला आयोग नेमला गेला, या चांदीवर आयोगासमोर परमवीर सिंग कधी साक्षीला गेले नाही. - खोट्या आरोपामुळे मुंबई - गोवा महामार्ग - मुंबई - गोवा हायवे 14 ते 15 वर्ष झाले रखडला आहे, मी अनेक वेळा गडकरी साहेबांना भेटलो आहे. - शेकडो माणसं या रस्त्यावर अपघात होऊन मेले आहेत. - रामदास कदम आणि माझे मतभेद असले तरी हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. - नितीन गडकरी सांगतात हा रस्ता कोर्टात अडकला आहे पण कोणत्या कोर्टात अडकला हे सांगत नाहीत. - या सरकारचा आणि भाजपाचे कोकणाकडे दुर्लक्ष आहे. - माझ्यासह हा रस्ता करून घेण्यात आम्ही सक्षम नाही, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री आमच्या कोकणातले मग दोष कोणाला द्यायचा. ऑन कदम चव्हाण वाद - कदम आणि चव्हाण यांच्यामध्ये जी जुंपली तो उभा महाराष्ट्र बघतोय. - आता त्या दोघांनी रस्त्यावर उतरावं आणि कोणात किती दम आहे ते दाखव आणि लढाई दोघांनी करावी. ऑन नांदेड विधानसभा जागा - नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील बारा विधानसभेच्या जागांपैकी आठ जागा आम्ही मागणार. ऑन महायुती वाद - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मुख्यमंत्र्याचे वेगळे कटावेज देवेंद्र फडणवीस यांचे वेगळे कटावेज तर अजित पवार यांचे वेगळे कटावेज - असं तीन तिघाडी आणि काम बिघाडी आहे. ऑन शिंदे गट आमदार बालाजी कल्याणकर - बालाजी कल्याणकर पडलेलेच आहेत, लोकसभा निवडणुकीत 41 हजाराचा मताधिक्य आहे त्यामुळे बालाजी कल्याणकर यांनी 50 कोटी एकदम ओके. ऑन सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस आव्हान - आम्ही कोणी लाडकी बहीण योजनेला कोणीही विरोध केला नाही मी सर्वांना सांगितले लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरून या. - हा पैसा कोणाच्या बापाच्या घरचा नाही आमची जीएसटी आहे. - बाईट - आमदार भास्करराव जाधव