एक्स्प्लोर
Bharti Pawar : भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी होऊ नये यासाठी शुल्कात वाढ- भारती पवार
भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली, तर आपल्याकडे साठा असावा, त्यामुळे शुल्कात वाढ, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची प्रतिक्रिया, तर या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी पियूष गोयल यांना पत्र देणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion


















