एक्स्प्लोर
Shinoli Belgaum : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची तपासणी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Shinoli Belgaum : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची तपासणी महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असला तरी पोलीस खात्याने बेळगाव जिल्ह्याच्या सगळ्या सीमेवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या शिनोळी येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील विविध तपासणी नाक्यावर तैनात करण्यात आल्या असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















