एक्स्प्लोर
SaiBaba Birthplace Row | साईबाबा बीडमध्ये नोकरी करत असल्याचा दावा, विकासासाठी 100 कोटीच्या निधीची मागणी |
साई बाबांच्या जन्मा स्थानासंदर्भात एकूण 27 पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत. त्यातील एका पुराव्यांमध्ये साईबाबा हे पाथरीहून औरंगाबाद मार्गे शिर्डीला जात होते. त्यावेळी ते काही काळ बीडमध्ये वास्तव्यास होते एवढेच नाही तर बीडमध्ये साईबाबांनी काही दिवस नोकरी केल्याचाही संदर्भात असल्याचे पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत त्याचाच संदर्भ घेत आता बीडकर पुढे सरसावले आहेत.
महाराष्ट्र
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा



















