एक्स्प्लोर
Karuna Sharma : करुणा शर्मा यांना कोर्टात हजर करणार, अॅट्रोसिटी आणि गाडीत पिस्तुल सापडल्याचा गुन्हा
बीड : करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला. काल करुणा शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना अंबाजोगाई कोर्टात नेण्यात येत आहे.
Tags :
Latest Updates Latest Marathi News Abp Majha Trending News Marathi News Marathi Live News मराठी बातम्या ABP Maza Local News Top News ABP Majha Videos Top Marathi News Beed Parali मराठी बातम्या ताज्या बातम्या Beed News लेटेस्ट अपडेट्स Karuna Sharma ABP Majha मराठी बातम्या ताज्या बातम्या ट्रेण्डिंग बातम्या लेटेस्ट अपडेट्स Abp Maza Live Karuna Sharma Arrested Karuna Karuna Sharma Pistol Karuna Sharma Latest News Who Is Karuna Sharma Karuna Sharma Pistol News Parali News Karun Sharmaमहाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
भविष्य




















