एक्स्प्लोर
Phalatan Doctor Case: '...सर्व आरोपींना फासावर लटकवा', आमदार सुरेश धस यांची संतप्त मागणी
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 'जे कोणी पोलिस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजेत. परंतु त्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत. त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे आणि हे जे सगळे आरोपी आहेत हे सगळेच्या सगळे फासावर लटकले पाहिजेत,' अशी संतप्त मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. फलटण येथे कार्यरत असलेल्या या डॉक्टर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदनेवर बलात्काराचा आणि प्रशांत बनकरवर मानसिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर, बदनेला निलंबित करण्यात आले असून, प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे, तर बदने अद्याप फरार आहे. पीडितेच्या पार्थिवावर तिच्या मूळ गावी कवडगाव बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
Advertisement



















