एक्स्प्लोर
Beed: कोरोना मृतांच्या यादीत 216 जिवंत! 50 हजारांसाठी हेरफेरी? ABP Majha
कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजाराची मदत देण्यासाठी सरकारकडून मृत व्यक्तीच्या नावांची खातरजमा करणं सुरु आहे. याच कामात बीडच्या अंबाजोगाई शहरात २१६ जिवंत व्यक्तींचा कोरोना मृतांच्या यादीत समावेश करण्यात आलाय. त्यामुळे हा आरोग्य विभागाचा गलथानपणा की ५० हजाराची मदत मिळवण्यासाठी हेराफेरी असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















