एक्स्प्लोर
BCCI on Pakistan : रौफ आणि साहेबझादाची मसती उतरणार? BCCI कडून ICCकडे तक्रार
बीसीसीआयने आयसीसीकडे पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या विरोधात तक्रार केली आहे. साहिद जादा फरहान आणि हॅरिस रौफ या दोन खेळाडूंविरुद्ध भारताने ही तक्रार केली आहे. आशिया चषकातील सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंनी आक्षेपार्ह वर्तन केले होते. फरहानने अर्धशतक पूर्ण झाल्यावर बॅटने तलवार चालवल्याची अॅक्शन केली होती, तर हॅरिस रौफने जेट विमान पाडल्याची अॅक्शन केली होती. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि त्यामुळे संतापाची लाट उसळली होती. भारताने या प्रकाराची गंभीर नोंद घेतली आहे. आयसीसीचे रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे, जर रौफ आणि साहिद जादा यांनी आरोप नाकारले. त्यामुळे पाकिस्तानचे हे दोन्ही खेळाडू अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केल्यामुळे या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा























