एक्स्प्लोर
Banjara ST Reservation | बंजारा समाजाचा एल्गार, राज्यभर मोर्चे, पंकजा मुंडेंचं महत्वाचं विधान
मराठा समाजासाठी Hyderabad Gazette लागू केल्यानंतर आता Banjara समाज देखील राज्यभरात रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय. Banjara समाजाकडून सध्या विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत. Hyderabad Gazette मध्ये Banjara समाज हा ST मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. त्यामुळे आम्हाला देखील आता ST प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी Banjara समाजानं केली आहे. या मागणीवर मंत्री Pankaja Munde यांनी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. Banjara समाजाची मागणी न्याय्य आहे, असे Pankaja Munde म्हणाल्या. दुसरीकडे, आरक्षणाच्या बाबतीत आदिवासी विकास मंत्री Ashok Uike यांनीही वक्तव्य केले. "सरकार आदिवासी समाजाच्या पाठीशी आहे, त्यामुळे आरक्षणात घुसखोरी होणार नाही," असे Uike म्हणाले. मराठा आरक्षणासाठी Hyderabad Gazette लागू झाल्यानंतर राज्यात Banjara समाजही आक्रमक झालेला आहे. विविध ठिकाणी सध्या हे मोर्चे काढण्यात येत आहेत. या सगळ्यावर आता Ashok Uike यांच्यासोबतच मंत्री Pankaja Munde यांनी महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केलेली आहे. उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री Ajit Pawar आदिवासी समाजाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत ते कधीही अन्याय करणार नाहीत, असेही Uike यांनी स्पष्ट केले. संविधानाच्या चौकटीत बसेल तेच निर्णय अंतिम होतील, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















