Badlapur Public Reaction : अक्षय शिंदेचा एन्काऊंटरबद्दल बदलापुरकरांना नेमकं काय वाटतंय?
Badlapur Public Reaction : अक्षय शिंदेचा एन्काऊंटरबद्दल बदलापुरकरांना नेमकं काय वाटतंय?
बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाला आहे त्याच्या मृत देहावर अंतिम संस्कार होण्यासाठी बदलापूरकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत अंतिम संस्कार होण्यासाठी आमची काही हरकत नाही मात्र ज्या ठिकाणी तो राहत आहे खरवई या गावांमध्ये त्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे जी घटना घडली त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे त्यामुळे बदलापूरकरांनी अंत्यविधीसाठी विरोध करू नये असे आवाहन सर्वसामान्य नागरिकांनी केले आहे तर काहींनी असे सांगितले आहे की अंत्यविधी हा मांजर्ली मध्ये होऊ नये तो खरवई गावांमध्ये करण्यात यावा




















