एक्स्प्लोर
Bachchu Kadu Slap Officer : गरिबांना दिलेली ई-रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं कडूंचा संताप, समाज विभागाच्या अधिकाऱ्याला मारहाण
Bachchu Kadu Slap Officer : गरिबांना दिलेली ई-रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं कडूंचा संताप, समाज विभागाच्या अधिकाऱ्याला मारहाण
बच्चू कडू ने ई रिक्षा देणाऱ्याच्या कानाखाली लावली. अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी समाज कल्याण विभागाकडून इ रिक्षा देण्यात आल्या होत्या .मात्र ज्या दिवशी या रिक्षा दिल्या त्याच दिवशी त्या बंद पडल्या. या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती बच्चू कडू यांच्याकडे आले होते.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















