एक्स्प्लोर
BA 2 Variant : मोठ्या शहरात झपाट्याने पसरणारा Omicron समूह संसर्गाच्या टप्प्यावर
मोठ्या शहरात झपाट्याने पसरणारा Omicron समूह संसर्गाच्या टप्प्यावर आहे. इन्साकॉग, म्हणजेच SARS COVID-Two Genomics Consortium च्या अहवालात हा इशारा देण्यात आलाय. ओमायक्रॉनचे बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत, परंतु सध्या मात्र रुग्णालयात दाखल होणारे आणि अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धोका कायम आहे, असेही INSACOG ने आपल्या अहवालात नमूद केलंय. संसर्गक्षमता अधिक असलेल्या ओमायक्रॉनच्या ‘ ba2 variant ’ या व्हेरियंटचे अनेक रुग्ण देशात आढळल्याचंही या अहवालात म्हटलंय. मुंबईपुरतं बोलायाचं झालं तर करोनाबाधितांपैकी ८८ टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement