एक्स्प्लोर
Aurangabad Vaccination:औरंगाबादचा लसीकरण पॅटर्न राज्यभरात राबवण्याचा विचार, नेमका काय आहे हा पॅटर्न?
राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं आणखी निर्बंध घालण्याचा विचार सुरू केलाय. सरकारी सेवा हव्या असतील तर त्यासाठी लसीकरण अनिवार्य करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. औरंगाबादमध्ये इंधन आणि रेशन मिळवायचं असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आलंय. हाच औरंगाबाद पॅटर्न आता राज्यभरात लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण





















