एक्स्प्लोर
Aurangabad Bhondubaba Exposed : 'माझा'च्या बातमीची सरकारने घेतली दखल; मंत्री संदीपान भुमरेंचे चौकशीचे आदेश
Aurangabad Bhondubaba Exposed : ABP Majha Impact : औरंगाबादमधल्या भोंदूबाबाचा माझानं पर्दाफाश केला आणि बाबावर कारवाईची मागणी झाली. काही वेळातच सरकारनंही त्याची दखल घेतली. या भोंदूबाबाच्या चौकशीचे आदेश मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी दिल्यानंतर पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. माझाच्या बातमीनंतर या मतदारसंघाचे आमदार आणि रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी त्याची तात्काळ दखल घेतली.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
छत्रपती संभाजीनगर
वाशिम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















