एक्स्प्लोर

Ashok Chavhan Interview:Shrijaya Chavhan : चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात; श्रीजया चव्हाण Exclusive

Ashok Chavhan Interview:Shrijaya Chavhan : चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात; श्रीजया चव्हाण Exclusive

माझी कन्या माझ्या पश्च्याच अनेक कामं पाहते, निवडणूक लढवू इच्छिते अजून तिन मला तसं काही सांगितलं नाही  पण करतेय. पक्षाने संधी दिली तर नक्कीच प्रत्न करेल  मी खासदार झाल्यामुळे मतदार संघ रिक्त आहे. तिथली जनता हे आमचं कुटुंब आहे. लोकांचा विश्वास आहे आमच्यावर....  ही सुरूवात आहे मी फेब्रुवारी भाजपमध्ये आलो. भारत जोडोमध्ये तिचीही सक्रीय सहभाग तिचा होता.  भाजपमधील सभांनाही आता श्रीजया जात आहेत.   क्रिकेटच्या आयपीएल प्रमाणे राजकारण झालं आहे. त्यात नेरेटिव्ह सेट करणं हा नवीन प्रकार होतं आहे  मी गेली अनेक वर्ष राजकारण जवळून पाहतोय. अनेक गोष्टी बदलल्या जात आहेत  माध्यमं बदलली आहेत, पूर्वी पेक्षा राजकारण आता चॅलेंजींग झालं आहे.  पूर्वी केलेल्या कामाची मार्केटिंग करावी लागत नव्हती. आता काय नाही केलं तेवढचं लोकं उचलून धरतात  अनेक गोष्टी बदलल्या आहेत लोकांमध्ये जाणं खोट्या नाट्या बातम्या सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत  श्रीजयाची राजकारणातील सुरूवात ही टेस्ट आहे. ती परिपक्व आहे. शिकलेली आहे मुंबई आणि राज्याचं कामकाज जवळून पाहिलयं  मराठा आरक्षणाबाबत केलेली कामं लोकांपर्यंत पोहचवणं गरजेचं आहे  अनेकदा नारेबाजी होते, कुणीचर्चा करतं, शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी मदत होतं आहे  सभागृहात आरक्षणाबाबत मुद्दा चर्चेल ा आला तेव्हा, इतर आरक्षणाला धक्का न लावता दया सर्वानुमते ठरल  जरांगे पाटलांचं आभार माणीन त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाला चालना मिळाली.  मी दोन ते तीन वेळा त्यांना भेटलो। काही विषय असतील तर मी त्याचा पाठपुरावा करतो अशी मी विनंतीही केली आहे  आरक्षण मिळालं असलं तरी मेरीट हा विषय महत्वाचा आहे. मेहनत करणारी मुलं आहे.  मुलांनी शिकलं पाहिजे आरक्षणाचा फायदा घेतलाच पाहिजे  ज्या गोष्टी आम्ही केल्या त्या लोकांपर्यंत गोष्टी पोहचवण्यात आम्ही कमी पडलो  मात्र गावा गावात दरी निर्माण झाली आहे ही चिंतेची बाब आहे  मनोज जरांगे यांना लोक खुप मानतात   मराठा आरक्षणसाठी सर्व लोक एकत्र  आले पाहिजे   जरांगे पाटील यांच्यामागे मोठ्या प्रमाणात जनता उभी आहे. त्यात सहा पेक्षा असल्याने लाॅटरी लागल्या प्रमाणे गोष्टी व्हायला नको. नाही तर परत ती चूक वाटायला नको  काम करणार्याला संधी मिळायला हवी...  काम करणारे कोण विरोध करणारे कोण याचा विचार व्हायला हवे....  नेत्यांचे फक्त फोटो वापरून प्रसिद्धी करतात ते फार भयानक आहे.   खरे काम करणारे राहतात बाजूला   हा नको म्हणून तो चांगला हे समीकरण नको  मराठवाडा ही संतांची भूमी आहे  मराठा आरक्षणाबाबत ज्यांना इंतभूत माहिती आहे जे बोलतील अशा लोकंचा विचार व्हायला हवा  मुख्यमंत्र्यानी जो निर्णय घेतला तो चांगलाच होता, हा विषय मार्गी लावण्यासाठी टिम वर्क असायला हवं,  प्रत्येत जण मतदार संघाचा अंदाज घेऊन निर्णय घेतो. माझासोबत भाजपमध्ये या असं मी कोणालाही आवाहन केलं नाही  मी थोडं तरी तसं केलं असतं तर महाराष्ट्रातले १२ ते १५ लोकं घेऊन आलो असतो  काॅग्रेसला डॅमेज करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता  ज्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे ते येतील  मी पक्ष फोडून कोणाला न्ह्यायचं नाही. ज्यांना यायचं आहे ते येतील   श्रीजयाबाबत सांगायचं झालं तर आमचं मतदार संघातील नेटवर्क चांगलं आहे  लोकसभा निवडणूकीत भोकर प्लसमध्ये आहे. विधानसभेला त्यातून अधिक राहू  मी काॅग्रेसमध्ये जो पर्यंत राहिलो ते प्रामाणिक पणे राहिलो  आताचा लोकसभेचा विजय हा नाना पटोलेंचा विजय नाही.  जी परिस्थिती निर्माण झाली त्यातून जो रिजल्ट आला तो नानांचा नाही  भाजपचं देशात मोठं नेटवर्क आहे. जागा जरी कामी झाल्या तरी नेतृत्व खंबीर आहे  जागा कमी होण्यामागे अनेक सामाजिक समीकरण आहे  त्यात खोटा प्रचार संविधान बदले हे तर फारचं पुढे जाऊन केलल्या गोष्टी होत्या...  संविधान बदलू शकत नाही, SC  ST चं आरक्षण काढणार हाही एक नेरेटिव्ह सेट केला गेला  लोकांना काही ही हे लोकं सांगतात, मला अजूनही चिंता वाटते  तळा गाळात अजून लोकं सुजान होणं गरजेचं आहे   यंदाच्या निवडणूकीच चुकीचा नेरेटिव्ह सेट केला गेल्यास त्याबाबत काय करता यावर आम्ही काम करूच  राज ठाकरे आजही  सक्रीय  आहेत   मनोज जरांगे यांना मी भेटला आहे ते माझ्या बरोबर नीट बोेलतात   शंकरराव चव्हाण हे लोकांना माहित होते.   आमच्याकडे सर्व समाजाची लोकं आहेत. प्रश्न कुणाचेही असो त्यांना न्याय देता आलं पाहिजे  मात्र दोन समाजात दरी निर्माण होईल असंही होता काम नये  जरांगे यांनी स्पष्ट केलं ते समाासाठी काम करत आहेत. त्या्ची राजकिय भूमिका नाही  मात्र राज ठाकरे आजही सक्रीय आहे. त्यांचा पक्ष वाढवत आहेत  आता राजकिय पक्षांची संख्या वाढ आहे.  जरांगे आणि मुख्यमंत्री यांच्यात समन्वयाची भूमिका मी करेन हे मी त्यांना भेटून सांगितलं आहे  मला पक्षाने पाठवलयं आणि मी भेटतोय असं नाही.  मी स्वत:हून जाऊन जरांगे यांना भेटतो. काही कामं समन्वयाबाबत असतील ते करतो...  राजकारा ेमहिलांसाठी खूप चॅलेजिंग आहे. अक चूकीचा शब्द कधी तरी आमच्यासाठी अडचणीचा ठरू शकते  दुसर्या मुलीला घरच्या व्यावसायात इंटरेस्ट आहे. त्यामुळे भविष्यातही कुठे वाद निर्माण होण्याची शक्यता नाही.   --------------------------------------------------------  श्रीजया चव्हाण, अशोक चव्हाण यांची कन्या  आई-वडिल आजोबा यांना लोकसेवा करताना पाहिलयं, जनतेच्या चेहऱ्यावर समाधान पहायला मिळतो ते समाधान मला हवाय  भोकरची जनता आमच्याकडे परिवाराप्रमाणे पाहते। त्यांची सेवा करायला आवढेल  हा निर्णय घेणं तितक सोपं नव्हतं, मात्र माझे स्ट्राॅग पिलर आई वडिल बहिण आहेत. ते जिथे मी तिथे  भाजपच्या संघटनात्मक बैठकित मला खूप शिकायला मिळतयं  भोकरमध्ये साहेबांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्याची प्रगती दिसताना आनंद वाटतो  मी जिल्हपारिषद शाळेत भेट देणार   आम्ही मतदार संघात फिरतो खूप सोपं नाही. मी जर गावात गेले की त्या गावातल्या शाळेला नक्की भेट देते  कारण ती मुलं भविष्य आहेत. याकडे जास्त लक्ष दिलं तर पुढे भविष्य आणखी सुधारेल  मी राजकारण निवडलं असं म्हणण्या पेक्षा मला सामाजिक काम करायला आवडतं  दिदी माझा पेक्षा जास्त कळतं पण तिने घरच्या व्यवसायात लक्ष दिल्याने ती ते काम पाहते

बातम्या व्हिडीओ

Nagpur Hit And Run Case | नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
Mumbai Dabbawala home: मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, मुंबापुरीत 25 लाखात 500 चौरस फुटांचं घरं, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Nikki Tamboli :  ''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...'';  जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...''; जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLalbaugcha Raja Darshan Updates : राजाच्या दरबारी भक्तांची वर्गवारी, गरीब-श्रीमंत असा भेद100 Headlines : 100 हेडलाईन्स : बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 13 Sept 2024Sanjay Raut Full PC : विधानसभेला मविआ 170 ते  175 जागा जिकेल; राऊतांचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
Mumbai Dabbawala home: मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, मुंबापुरीत 25 लाखात 500 चौरस फुटांचं घरं, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Nikki Tamboli :  ''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...'';  जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...''; जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
Investment Plan : चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Embed widget