एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2023: आषाढी वारीची तयारी सुरु, २८ जूनला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार
आषाढी वारीची आस लावून बसलेल्या वारकऱ्यांसाठी मोठी बातमी...
संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्रक संस्थानकडून जारी करण्यात आलंय... १० जून रोजी तुकोबांची पालखी देहूतून प्रस्थान करणार आहे... तर २८ जूनला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे... १० जून रोजी दुपारी २ वाजता पालखीचं प्रस्थान होणार आहे.. पालखीचा पहिला मुक्काम इनामदारा वाडा याठिकाणी असणार आहे... तर ३ जुलैनंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार असून १३ जुलै रोजी पालखी देहूत विसावणार...
महाराष्ट्र
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















