Arjun Khotkar : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झालत म्हणून घरच्यांना फा@$%वर मारू नका
Arjun Khotkar : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झालत म्हणून घरच्यांना फा@$%वर मारू नका
जालना-शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा महिलांना अजब सल्ला, लाडकी बहिण आणि गॅस सिलेंडरचां लाभ मिळण्यासाठी सासू -सूना कागदपत्री वेगळ्या व्हा .. 'तुम्ही सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी ,म्हणून घरच्यांना फाट्यावर मारू नका--खोतकर अँकर -शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी महिलांना लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गॅस सिलेंडर योजनेचे लाभ घेण्यासाठी सासु सुनांनी कागदपत्री वेगवेगळ राहण्याचा अजब सल्ला दिलाय, एका परिवारासाठी मुख्यमंत्र्यांनी 3 सिलेंडर जाहीर केलेत, मात्र तुम्ही थोडी चालाखी करा, सासू सूना वेगवेगळ्या रहा फक्त कागदपत्री म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर वाढवून मिळतील असा सल्ला दिलाय, जालना येथे गायरान हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती यावेळी केलेल्या भाषणात खोतकरांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना उद्देशून हा सल्ला दिलाय..
![Pruthviraj Mohol wins 67th Maharashtra Kesari | पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी, सोलापूरचा महेंद्र गायकवाड अखेरच्या क्षणी चितपट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/8a067d59de30b900b9bc8c362ca356e51738513192631977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Shivraj Rakshe Maharashtra Kesari Rada | शिवराज राक्षेचा पराभव, पंचांना लाथ मारली, स्पर्धेत गोंधळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/6c348c85d3591f71c8c8c0725c2121a21738505239495977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/0ae2f6efc5bb1340638f1ca2f7500d3b1738494673072977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 02 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/ab810485bb099ce34826c0b21dbc039f1738492089792977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Deshmukh Bhagwangad : धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/fbd634113ce29c848ffa78983a83fecc1738489862682718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)