एक्स्प्लोर
Anil Patil On Drought Help : अवकाळीग्रस्त, शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा शुक्रवारी?
शुक्रवारी शेतकऱ्यांसाठी आर्थित मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची ही घोषणा असणार आहे असं सांगितलं जातंय. दरम्यान विरोधी पक्षही आश्चर्याने तोंडात बोटं घालेल असं अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















