एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidhan Parishad 2022 : विधान परिषद निवडणुकीसाठी मविआ पूर्णपणे काळजी घेईल : Anil Parab
राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसलीय. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत आणि दगाफटका टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी आपआपल्या आमदारांना हॉटेलवर मुक्कामाला ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेनेचे आमदार मुंबईतल्या हॉटेल वेस्ट इनमध्ये दाखल झालेत. तिथं रात्री शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, अनिल परब, अनिल देसाई यांनी आमदारांची भेट घेतली. राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार आजपासून हॉटेलमध्ये मुक्कामाला असतील. भाजपच्या आमदारांना हॉटेल ताजमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आज सर्वच पक्षांच्या बैठका होणार आहेत. तर संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही बैठक होणार आहे.
महाराष्ट्र
Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?
Saudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!
Headlines ABP Majha Digital | एबीपी माझा डिजीटलच्या हेडलाईन्स एका क्लिकवर
Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement