एक्स्प्लोर
Advertisement
Police Transfer : पोलीस बदल्यांवरून माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांचा Anil Parab यांच्यावर निशाणा
पोलिसांच्या बदल्या, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यामुळे राज्यातलं आघाडी सरकार पुन्हा एकदा आरोपांच्या फेऱ्यात अडकलं आहे. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा दबाव होता असा जबाब माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ईडीला दिलीय. तर बदल्यांची अनधिकृत यादी अनिल परब घेऊन येत होते असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर केल्यानं महाविकास आघाडी पोलिसांच्या बदल्यावरून अडचणी वाढल्या आहेत.
महाराष्ट्र
Sattar vs Danve Special Report :सत्तारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे म्हणतात, औरंगजेबानं धमकावू नये
Political Leaders Property Special Report : संपत्तीवरून वाद,आरोपांची वात ; सात उमेदवार टार्गेट
Rashmi Shukla Special Report : शुक्लांना कधी हटवणार? पटोलेंचा सवालाचा बाॅम्ब
Manoj Jarange Maratha Reservation : मराठा समाजाने पाठिंबा द्यायचे उमेदवार, मतदार संघ 3 तारखेला जाहिर करणार
Rajkiya Shole : दोन पक्ष, दोन दिवाळी.... संपली खेळीमेळी : 1 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
पालघर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement