Anil Deshmukh Nagpur : Sharad Pawar यांना धोका देणाऱ्यांना पक्षात घेणार नाही : अनिल देशमुख
Anil Deshmukh Nagpur : Sharad Pawar यांना धोका देणाऱ्यांना पक्षात घेणार नाही : अनिल देशमुख | NCP | Ajit Pawar
लोकसभा निवडणुकीत आधी विदर्भात चमत्कार घडणार असे सांगणारे अनिल देशमुखांनी यांनी आता महाराष्ट्राचं चमत्कार घडणार अशा आशयाचे होर्डिंग नागपूर मध्ये लावले. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 जागा जिंकत असून, चार जून नंतर हा चमत्कार पाहायला मिळणार आहे. आम्हाला सोडून गेलेले अनेक नेतेमंडळी आमच्या पक्षात परत येण्याच्या मार्गावर आहे, मात्र शरद पवार यांना ज्यांनी धोका दिला त्या कोणत्याही नेत्यांना आम्ही परत पक्षात देणार नाही, मग ते अजित पवार असले तरी त्यांना पक्षात घेणार नसल्याचे अनिल देशमुखांनी सांगितले आहे. या संदर्भात अनिल देशमुख यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.



















