एक्स्प्लोर
Anganwadi Sevika Protest Azad Maidan :विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रम, आझाद मैदानावर आंदोलन
Anganwadi Sevika Protest Azad Maidan :विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रम, आझाद मैदानावर आंदोलन
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या मोर्चाला उद्या उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर होणार आहे. गणवाडी कर्मचारी सेविकांना ग्रॅज्युटी मिळावी व राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी व्हावी. राज्यातील अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन आझाद मैदान येथे होणार आहे.
Tags :
Anganwadi Sevikaमहाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई




















