एक्स्प्लोर
Anant Ambani Exclusive : गुजरातच्या जामनगरमध्ये जगातील मोठे प्राणीसेवालय, ते कसं असणार? : ABP Majha
गुजरातच्या जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठ प्राणीसंग्रहालय उभं राहतंय. इथं जगभरातून रेस्क्यू केलेल्या प्राण्यांना एकत्र ठेवून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि खाद्य पुरवलं जातंय. हत्तींसह जगाच्या कानाकोप-यातून वाघ-सिंह यांच्यासारखे हिंस्त्रप्राणीही एकत्र ठेवून त्यांचं संगोपन केलं जातंय. मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून 3 हजार एकर परिसरात हे संग्रहालय उभारण्यात आलंय. यासंदर्भात अनंत अंबानी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी.
राजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा























