एक्स्प्लोर
Pranita Kombe | प्रणिता कोंबे हत्याप्रकरणाला वेगळं वळण, रक्षकच भक्षक बनल्यावर दाद कुणाकडे मागणार ?
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे सहा जानेवारीला अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी थेट ठाणेदारा विरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून गंभीर प्रश्न उपस्थित केल्याने विद्यार्थिनीची हत्या नेमकी कशासाठी झाली असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.. धामणगाव रेल्वे येथे महिनाभरापूर्वी प्रणिता कोंबे या 17वर्षीय युवतीचा निर्घुणपणे सागर तीतूरमारे यानी चाकूने वार करून हत्या केली.. या प्रकरणाचा तपास धामणगाव रेल्वे येथील दत्तापुर पोलीस करत आहे
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















