एक्स्प्लोर
Amravati Politics : भाजप नेत्या Navneet Rana पती Ravi Rana विरोधात प्रचार करणार?
अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीने (Yuva Swabhimani Party) कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपसोबत (BJP) युती करण्याचा ठराव संमत झाला होता, मात्र आता या नव्या निर्णयामुळे भाजप नेत्या आणि रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा (Navneet Rana) या आपल्याच पतीविरोधात प्रचार करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आमदार रवी राणा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे'. त्यामुळे अमरावतीमध्ये राणा विरुद्ध राणा असा थेट राजकीय संघर्ष पाहण्यास मिळू शकतो, ज्याची घोषणा स्वतः रवी राणा लवकरच करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















