एक्स्प्लोर
अमरावतीमध्ये महाराजांचा पुतळा बसवण्याची स्पर्धा, दर्यापूरमध्ये शिवसेनेने बसवला महाराजांचा पुतळा
अमरावतीमध्ये विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची जणू स्पर्धा सुरु झाली आहे. रवी राणांनी राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवाना बसवलेला पुतळा महापालिकेनं हटवलाय. मात्र काल रातोरात दर्यापूरमध्ये शिवसेनेकडून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय.. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच पुतळा बसवणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलंय.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















