एक्स्प्लोर
Isaque Bagwan : इसाक बागवान यांच्यावर फडणवीसांचे गंभीर आरोप, बागवान यांच्या भावाचं स्टिंग ऑपरेशन
Isaque Bagwan : कधी काळी हे नाव जरी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात थरकाप उडायचा.. पण आता विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी बेहिशेबी मालमत्ता मिळवल्याचा आरोप केलाय.. त्यामुळे इसाक बागवान हे नाव चर्चेत आलंय.. मूळचे बारामतीचे असणारे निवृत्त अधिकारी इसाक बागबन यांनी मुंबई आणि बारामतीत विविध ठिकाणी बेहिशेबी मालमत्ता मिळवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलाय.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















