एक्स्प्लोर
Advertisement
Alandi : विठुराया माऊलींच्या भेटीला, विठुरायाची पालखी पंढरपुरातून आळंदीत दाखल ABP Majha
Alandi : विठुराया माऊलींच्या भेटीला, विठुरायाची पालखी पंढरपुरातून आळंदीत दाखल ABP Majha
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठुरायाची पालखी पंढरपुरातून आळंदीत दाखल झालीये... ७०० वर्षापूर्वी भक्ताला दिलेला शब्द आजही पाळला जातोय...
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने २०१४ पासून विठ्ठलाच्या पादुका आळंदीकडे पायी वारी करत नेल्या जातात... दरवर्षी विठ्ठलाच्या पादुका तसेच संत नामदेवराय आणि संत पुंडलिकांच्या पादुका कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर पौर्णिमेला पंढरपुरातून पायी प्रस्थान करतात
महाराष्ट्र
Almatti Dam Special Report : अलमट्टीच्या धोक्याचा खरा अभ्यास कधी होणार?
Rajkiya Sholey Special Report : दिल्लीतल्या गदारोळाचे मुंबईत साईड इफेक्ट
Special Report on Delhi Congress protest : संसद भवनाबाहेर राजकारणतला 'दे धक्का'चा अंक
Special Report Mumbai BJP Protest:कार्यालय,सोनियांच्या पोस्टरवर शाईफेक,भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक
Special Report Laxman Savadi:कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदाराची मुक्ताफळ,मुंबईवर दावा करेपर्यंत मजल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
आरोग्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement