एक्स्प्लोर
Akola : सौम्या गुप्ता...नऊ वर्षाच्या चिमुकलीची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद ABP Majha
अकोल्यातील सौम्या गुप्ता या नऊ वर्षाच्या चिमुकलीची लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. जगातील सर्वात लहान सतारवादकाचा बहुमान सौम्याला मिळाला आहे. सौम्याचे वडील डॉ. अभिनंदन गेल्या अडीच वर्षांपासून सतारवादन शिकत आहेत. चिमुकल्या सौम्यानंही आपल्या वडिलांसोबत सतार वादनाला सुरूवात केलीय. सौम्यानं दीड वर्षात सतारवादनाच्या शिक्षणात स्वत:ला चांगलच झोकून दिलं. आणि तीनं वर्षातच तिनं जागतिक स्तरावर आपलं नाव कोरलंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा





















