एक्स्प्लोर
Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित दादांचे आरोप vs शरद पवारांचे प्रत्युत्तर
अजित पवारांनी काल केलेले सर्व गौप्यस्फोट आज शरद पवारांनी फेटाळले. यातल्या अनेक गोष्टी मलाच प्रथम कळल्या असं पवार म्हणाले. अजित पवारांच्या अनेक मागण्यांसंदर्भात चर्चा झाली होती. मात्र भाजपसोबत जाण्याचा रस्ता आम्हाला मान्य नव्हता असं पवार म्हणाले. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय ही लोकांची शुद्ध फसवणूक आहे असं पवारांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















