एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar Group : मलिकांच्या प्रतिज्ञापत्रावरून अजित पवार गटात विसंवाद !
Ajit Pawar Group : मलिकांच्या प्रतिज्ञापत्रावरून अजित पवार गटात विसंवाद ! यंदाच्या हिवाळी अदिवेशनात सर्वात चर्चेत आलेला विषय म्हणजे, नवाब मलिक... मलिकांना सत्तेत घेण्यास विरोध करणारी भूमिका मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलीय. असं असताना, अजित पवार गटाकडून मात्र, गोंधळात टाकणारी वक्तव्य आलीये. नवाब मलिकांनी आम्हाला पाठिंब्यासाठी प्रतिज्ञापत्र दिलंय अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिलीय.. मात्र अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी मात्र मिटकरींचा दावा फेटाळलाय. दरम्यान, मलिकांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी पत्रकारांवरच राग काढलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion