एक्स्प्लोर
Ajit Pawar Group MLA : अजितदादा, तटकरेंसह सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला Y B चव्हाण सेंटरमध्ये
अजित पवारांसह त्यांच्या गटाच्या सर्व आमदारांनी आजही शरद पवारांची भेट घेतली.. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन कालसारखी आजही अजित पवार गटाच्या आमदारांनी भेट घेतली.. शरद पवारांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, तसंच राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहावा, अशी विनंतीही शरद पवारांना करण्यात आलीय. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार भेटीला येणार असल्याची माहिती शरद पवार यांना नव्हती, त्यांना जेव्हा आमदार भेटीला आल्याचं समजलं तेव्हा ते सिल्व्हर ओकवरून वाय. बी. सेंटरला आल्याचं कळतंय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
छत्रपती संभाजीनगर
वाशिम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















