Ajit Pawar Gold Mithai : लाडक्या दादांसाठी सोन्याची मिठाई, कार्यकर्त्याकडून पाडवा भेट
Ajit Pawar Gold Mithai : लाडक्या दादांसाठी सोन्याची मिठाई, कार्यकर्त्याकडून पाडवा भेट
अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी सोन्याची मिठाई दादांचं तोंड गोड करण्यासाठी आणली आहे.. अजित पवारांसाठी ही मिठाई बनवण्यात आली आहे. तर काही कार्यकर्ते गेल्या अनेक वर्ष पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामती मध्ये येतात अशाच एका कुटुंबातील तिन्ही पिढ्या एकत्र अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आल्यात आणि आम्ही अजितदादांसोबतच आहोत असा विश्वास दर्शवतात..
हे ही वाचा...
क दिवळीला शरद पवार यांच्याकडून बारामतीत दिवाळी पाडव्याचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व पवार कुटुंब एकत्र येते. या दिवशी शरद पवार हे लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. यावेळी मात्र अजित पवार यांनी काटेवाडी येथे आपल्या वेगळ्या दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे 1967 साली पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून दरवर्षी आमच्याकडे हा अपक्रम आयोजित केला जातो, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.