एक्स्प्लोर
Crackdown : 'जो चोरी करतो, त्याला दोन लाख दंड' - Ajit Pawar यांचा इशारा बारामतीत
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या हस्ते सावता माणी सभागृहाचं भूमिपूजन पार पडलं. या कार्यक्रमात Ajit Pawar यांनी चोरी, भ्रष्टाचार आणि सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली. 'जो ते पकडून देईल, त्याला मी एक लाख रुपये बक्षीस देतो आहे आणि जो सापडेल त्याला दोन लाख रुपये दंड आकारण्यात येऊन देतो,' असं Ajit Pawar यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी नागरिकांना चोरी करणाऱ्यांना मोबाईलमध्ये कॅच करण्याचं आवाहन केलं. सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीला आळा घालण्यासाठी त्यांनी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. Ajit Pawar यांच्या या घोषणेमुळे बारामतीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवा संदेश गेला आहे. कार्यक्रमात स्वच्छता, गुणवत्ता आणि पारदर्शकतेवरही त्यांनी भर दिला.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















