एक्स्प्लोर
Ajit Pawar - Amol Mitkari : मलिकांच्या आसनव्यवस्थेवरून विधानसभा अध्यक्षांकडे बोट
Ajit Pawar - Amol Mitkari : मलिकांच्या आसनव्यवस्थेवरून विधानसभा अध्यक्षांकडे बोट मलिकांना विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार ४९ नंबरची खुर्ची देण्यात आली होती अध्यक्षांनी दिलेली खुर्ची अजित पवारांच्या मागे होती.. पण मलिक त्या जागेवर न बसता शेवटच्या बाकावर बसले मलिकांनी भूमिका जाहीर केली असती तर आम्हीही आमची भूमिका जाहीर केली असती असं पटेल म्हणतायत
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















