एक्स्प्लोर
Food Safety Alert: 'दुधाचं झालं रबर!', Dhule मधील शिरपूर येथील धक्कादायक प्रकार, कारवाईची मागणी
धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) शहरात भेसळयुक्त दुधाचा (Milk Adulteration) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA) अधिकारी किशोर बाविस्कर (Kishore Baviskar) यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. 'अहवाल आल्यानंतर दुकानदारावर कारवाई होईल,' अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिली आहे. शिरपूरमधील एका दूध विक्रेत्याकडून खरेदी केलेले दूध उकळल्यानंतर अक्षरशः रबरासारखे झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, संबंधित दूध विक्रेत्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या प्रकरणाची दखल घेतली असून, दुधाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. या तपासणीच्या अहवालानंतर अन्न सुरक्षा मानवीय कायदा, २००६ अंतर्गत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























