एक्स्प्लोर
Nagarpanchayat : मुदत संपणाऱ्या नगर पंचायती, नगर परिषदेवर होणार प्रशासकाची नेमणूक
मुदत संपणाऱ्या नगर पंचायती, नगर परिषदेवर नेमणूक करण्यात येणार आहे. 8 जिल्ह्यातील 47 नगरपरिषदांवर प्रशासकाची नेमणूक होणार असून मुदत संपूनही निवडणूक वेळेत न घेता आल्यानं प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा




















