एक्स्प्लोर
Aditya Thackeray on Koradi Thermal Power Plant : कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचा विस्तार नको
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाबद्दल टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहिला आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा विस्तार करू नये, त्याऐवजी या प्रस्तावित प्रकल्पाचं रुपांतर renewable ऊर्जा प्रकल्पात करावं, असं आदित्य यांनी लिहिलं आहे. तसंच, कोराडी प्रकल्पाचा विस्तार जरी केला, तरी त्यातून ऊर्जा निर्माण होण्य़ासाठी २०२७ साल उजाडेल, तेव्हा या विजेचा दर काय असेल, आणि तो दर परवडणार आहे याचा विचार सरकारनं केला पाहिजे, असा युक्तिवाद देखील आदित्य यांनी आपल्या लेखात लिहिलंय.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
महाराष्ट्र
चंद्रपूर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















