एक्स्प्लोर
Satish Kaushik : अभिनेता सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं गूढ कायम
अभिनेता सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललंय.. ज्यांच्या फार्महाऊसमध्ये कौशिक यांचा मृत्यू झाला, त्याच्या मालकाच्या पत्नीनं गंभीर आरोप केलेत.. माझ्या पतीनंच कौशिक यांचा खून केला, असा आरोप सानवी मालू या महिलेनं केला आहे.. सानवी ही एनआरआय उद्योगपती विकास मालूची दुसरी पत्नी आहे.. काही वर्षांपूर्वी कौशिक यांनी मालू यांना १५ कोटी रुपये दिले होते.. कौशिक ते पैसे परत मागत होते, आणि म्हणूनच माझ्य़ा पतीनं त्यांचा काटा काढला असा आरोप सानवीनं केला आहे.. दरम्यान, दिल्ली पोलीस सानवीचा जबाब नोंदवणार आहेत.... आणि तिने केलेल्या आरोपांच्या दिशेने चौकशी सुरू केलीय...
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















