एक्स्प्लोर
Belgaum : हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू
हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना बेळगावात घडलीये...हे सगळे प्रवासी क्रूझर गाडीतून लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून परत येत होते. या दरम्यान क्रुझर झाडावर आदळून यात 7 जण जागीच मृत्यूमुखी पडलेत,तर 6 जण गंभीर जखमी झाले. झाडाला दिलेल्या जोरदार धडकेमुळे क्रुझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अपघातातील जखमींना त्वरित धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय..
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















