एक्स्प्लोर
Akkalkot मधून Solapurला जाणा-या जीपचा भीषण अपघात ABP Majha
स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन अक्कलकोटवरुन सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झालाय. या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. मृतांची नावे अद्याप अस्पष्ट आहेत. या अपघातामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कुंभारी जवळील गंगाप्रसाद पेट्रोलपंप समोर ही घटना घडली. एसटी बंद असल्याने सर्वजण सोलापूरकडे खासगी जीपने प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. वळसंग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत पोहचवली जात आहे.
महाराष्ट्र
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणखी पाहा























