एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 मार्च 2021 | रविवार | एबीपी माझा
- प्राथमिक शवविच्छेदन अहवालानंतरही मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं रहस्य कायम, रासायनिक विश्लेषणासाठी नखाचं सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार, तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता
- नाशिकमध्ये निर्बंध वाढवणे किंवा लॉकडाऊन हेच पर्याय, जिल्हाधिकारी सूरज मांढरेंचा इशारा, साहित्य संमेलनही लांबणीवर पडण्याची चिन्ह, तर औरंगाबादमध्येही लॉकडाऊनची शक्यता
- पुढील आदेशापर्यंत मुंबईत दर रविवारी लसीकरण बंद, तर सलग दुसऱ्या दिवशी राज्यात दहा हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद
- ठाणे-मुंब्रा बायपास आज वाहतुकीसाठी बंद, मध्य रेल्वेच्या खाडी पुलावर गर्डर टाकणार, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली
- सध्याच्या परिस्थितीपेक्षा आणीबाणी बरी होती, तापसी-अनुराग, दिशा विरोधातल्या कारवाईवर सामनातून टीका
- अयोध्येतल्या राम मंदिरासाठी तब्बल अडीच हजार कोटींचा निधी जमा, चार मार्चपर्यंतची आकडेवारी विश्व हिंदू परिषदेकडून जाहीर, घरोघरी जाऊन निधी गोळा करणं बंद
- पंतप्रधान मोदींची आज पश्चिम बंगालमध्ये रॅली, अभिनेता मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता तर सौरव गांगुलीही व्यासपीठावर उपस्थित राहणार का याकडं नजरा
- कुख्यात गुंड गजा मारणेला पाचगणीतून अटक, सातारा पोलिसांची धडक कारवाई, चार साथीदारांसह गजाची पुण्याकडे रवानगी
- हापूस आंब्याला 1 लाखांचा विक्रमी भाव, 100 वर्षातील ऐतिहासिक दर, उद्योजक राजेश अथायडेंकडून आंब्याची खरेदी
- वाऱ्यावरची वरात, ग्यानबा तुकारामसारखी नाटकं गाजवणारे अभिनेते श्रीकांत मोघे पडद्याआड, वृद्धापकाळाने पुण्यात निधन
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement