Devendra Fadnavis Republic Day : आपल्या देशाची वेगाने प्रगती, तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
आपणा सर्वांना आणि जगभरातील भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
लोकशाही चिरायू होवो ही प्रार्थना करतो
२६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान अंगिकारले आणि अधिनियमित केले
प्रजासत्ताक आपण निर्मित केला
जगातील सर्वोत्तम संविधान भारताला मिळालं यासाठी संविधानकार यांना मानवंदना अर्पित करतो
आपल्या सर्वांना कल्पना आहे देश वेगाने प्रगती करतो आहे
जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल आपली सुरु आहे
स्वातंत्र्य समता बंधुता संविधानात पाहायला मिळतात
जगभरातील संविधानांचा अभ्यास केल्यावर एक अतिशय सुंदर संविधान देण्याचे काम बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीने केलं
आपलं राज्य संतांची भूमी आहे, देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून महाराष्ट्र काम करतोय
दावोसमधून ३० लाख कोटी रुपयांचे करार संपन्न केलेत
महाराष्ट्र थांबणार नाही बे अधोरेखित केले
राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक येते आहे






















