एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 21 May 2025

मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार, मान्सूनपूर्व पावसाने भंडाऱ्यात भातपीक भूईसपाट तर हिंगोली ओढ्याला पूर, आजपासून जोर आणखी वाढण्याची शक्यता

मान्सूनपूर्व पावसाने स्मार्टसिटी म्हणवणाऱ्या पुण्याला झोडपलं, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरं आणि दुकानात पाणी, चिंचवडमध्ये सर्वाधिक पाऊस

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळलेला राहणार,मान्सूनच्या प्रवासाचा वेगही वाढणार, मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं मच्छिमारांना आवाहन

वळवाच्या पावसाचे मराठवाड्यात आतापर्यंत २७ बळी, मराठवाड्यात वीज पडण्याचं प्रमाण सर्वाधिक, मराठवाड्यात वीज अटकाव यंत्रांची कमतरता, संख्या वाढवण्याची गरज असल्याच्या सूचना.

कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, चिमुकलीसह सहा जणांचा मृत्यू, सप्तशृंगी इमारतीमधील फ्लॅटमध्ये विनापरवानगी टाईल्सचं काम सुरु असताना दुर्घटना, घरमालक अटकेत

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्या विरोधात आज कोल्हापूर आणि सांगलीतील लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक,कर्नाटक सरकारच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थानिकांचा विरोध

ऑपरेशन सिंधूची माहिती देण्यासाठी सरकारचं पहिलं शिष्टमंडळ आज रवाना होणार... शस्त्रसंधीसाठी भारत नव्हे तर पाकिस्तान अमेरिकेकडे गेला हे जगाला सांगा, खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र खात्याचं मार्गदर्शन

महाराष्ट्र व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget