ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 15 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 15 April 2025
नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल, प्रशासनाला कारवाईचे आदेश, ५८० बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता
नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्यात नवी तक्रार, शिक्षण संस्थाचालक, बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन शिक्षकांच्या नियुक्तीचा आरोप, उपसंचालकांच्या
संगनमताने नियुक्ती केल्याचं तक्रारी नमूद
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता, चैत्यभूमी इथल्या कार्यक्रमातील नाराजीनाट्याचे पडसाद उमटणार का याकडे लक्ष
एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न, संजय शिरसाटांचा दावा. तर भाजपनं ठाकरेंना प्रवेशबंदी केल्याचंही शिरसाटांकडून स्पष्ट
पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांनी पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस, महिला अधिकाऱ्याशी फोनवर बोलण्याबाबत थत्ते, खडसेंचे महाजनांवर आरोप...
धनंजय मुंडेंनीच रणजीत कासलेला एन्काऊंटरची ऑफर दिली असेल.. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप...कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्याने एन्काऊंटरची ऑफर दिल्याचाही दावा.





















