ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 July 2024
शरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातून विधानसभेचं रणशिंग फुंकताना शाहांचा हल्लाबोल, पद्म पुरस्काराची आठवण करून देत सुप्रिया सुळेंचा पलटवार
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाहांचा हल्लाबोेल, संभाजीनगर नावाला होणाऱ्या विरोधावर बोट ठेवत टीकेचे बाण
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं की नाही ते स्पष्ट करा, देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे, पवार, पटोलेंना चॅलेंज, पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, अमित शाहांचा आरोप
राजकारणात कधी तह तर कधी सलगी करावी लागते, अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणीसंदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती
अजित पवारांचा उद्या वाढदिवस,पण कार्यकर्त्यांकडून आजपासूनच जल्लोष... केकवर मुख्यमंत्री होण्यासाठीचा मेसेज
इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग केल्याचा हिरामण खोसकरांवर संशय.
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस, प्रसाद लाड यांच्यानंतर प्रवीण दरेकर जरांगेंच्या रडारवर, मुंबै बँकेतल्या घोटाळ्यावरुन टीकेची झोड..
![Beed:सरपंच हत्येप्रकरणी Krushna Andhale फरार,मात्र कृष्णाच्या गँगची गुंडगिरी,होमगार्ड जवानाला मारहाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7dc773bdc1900261e5bac36c0d26e3821738857063254718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Job Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/ca334a297a5383fc125009cff4e8ee351738849866318718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/e2c617300ce139e4027a1ae26b25aca11738849213202718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Karuna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/a77c854a3d03b678119e593ed8701d6b1738845663601718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Gunaratna Sadavarte : अंजली दमानियांचा मुंडेंच्याशी काय संबंध? गुणरत्न सदावर्ते नेमकं का संतापले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/613051910ce0bca5f5cb264bae3b09ab1738845281547718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)