एक्स्प्लोर
Advertisement
ABP Majha Impact | नांदेडमधील शहीदाच्या मुलीला नामांकित शाळेत प्रवेश मिळणार
एबीपी माझाच्या बातमीनंतर शहीद जवान संभाजी कदम यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. शहीद कदम यांच्या मुलीला मोफत प्रवेश देण्याची तयारी नांदेडमधल्या नागार्जुन पब्लिक स्कूलनं दर्शवली आहे. सैनिकांप्रती असलेल्या आदरभावनेने मोफत प्रवेश, मोफत शिक्षण देण्याची तयारी दाखवल्याचं शाळेच्या संचालिका शैला पवार यांनी सांगितलंय. शहीद कदम यांच्या मुलीला नांदेडच्या ज्ञानमाता शाळेनं प्रवेश नाकारला होता. काश्मिरमध्ये अतिरेक्यांशी लढताना कदम शहिद झाले होते. दरम्यान, नांदेडमधल्या सैनिकांच्या विधवा पत्नीच्या मुलांना भाऊ म्हणून न्याय देणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP Majha
VIDEO | मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं
Raj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...
ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024
Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेख
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement