एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 6.30 AM : 21 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार 

पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात...राज्यात ५४.२९  टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७३ टक्के मतदान...

राज्यात कल्याणमध्ये सर्वात कमी ४१.७ टक्के मतदानाची नोंद...तर दिंडोरीत सर्वाधिक ५७.०६ टक्के मतदान

निवडणूक आयोगाकडून जाणीवपूर्वक मतदानासाठी विलंब, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप...पराभवाच्या भीतीने मोदी सरकार पछाडल्याची ठाकरेंची टीका...तर आशिष शेलारांची निवडणूक आयोगाकडून तक्रार

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी कठोर कारवाई करा, गृहमंत्री फडणवीसांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश..तर भरधाव वेगात कार चालवतानाचा नवा सीसीटीव्ही समोर

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी.. छत्रपती संभाजीनगर, जालन्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर तळकोकणातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

आज बारावीचा निकाल

Maharashtra Board HSC Result : पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) आज (21 मे 2024) जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात येईल. यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar : माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, पण धर्मांतराबाबत चुकीच्या गोष्टीला विरोध करणारच; गोपीचंद पडळकरांनी ठणकावून सांगितलं
माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, पण धर्मांतराबाबत चुकीच्या गोष्टीला विरोध करणारच; गोपीचंद पडळकरांनी ठणकावून सांगितलं
भाजपच्या 5 नेत्यांकडे 40 अन् दोन्ही राष्ट्रवादीच्या 7 नेत्यांकडे तब्बल 56 नवीन मद्य परवाने; अंजली दमानिया म्हणाल्या, हे शासन निधीसाठी की नेत्याना गडगंज करण्यासाठी?
भाजपच्या 5 नेत्यांकडे 40 अन् दोन्ही राष्ट्रवादीच्या 7 नेत्यांकडे तब्बल 56 नवीन मद्य परवाने; अंजली दमानिया म्हणाल्या, हे शासन निधीसाठी की नेत्याना गडगंज करण्यासाठी?
Gunratna Sadavarte on Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंचा मार्ग रोखणार?; पोलीस महासंचालकाकडे तक्रार, मुंबईतील मोर्चाआधी नेमकं काय घडलं?
गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंचा मार्ग रोखणार?; पोलीस महासंचालकाकडे तक्रार, मुंबईतील मोर्चाआधी नेमकं काय घडलं?
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, एकरकमी एफआरपी द्या; अजितदादांकडे 'स्वाभिमानी'ची मागणी
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, एकरकमी एफआरपी द्या; अजितदादांकडे 'स्वाभिमानी'ची मागणी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar : माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, पण धर्मांतराबाबत चुकीच्या गोष्टीला विरोध करणारच; गोपीचंद पडळकरांनी ठणकावून सांगितलं
माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, पण धर्मांतराबाबत चुकीच्या गोष्टीला विरोध करणारच; गोपीचंद पडळकरांनी ठणकावून सांगितलं
भाजपच्या 5 नेत्यांकडे 40 अन् दोन्ही राष्ट्रवादीच्या 7 नेत्यांकडे तब्बल 56 नवीन मद्य परवाने; अंजली दमानिया म्हणाल्या, हे शासन निधीसाठी की नेत्याना गडगंज करण्यासाठी?
भाजपच्या 5 नेत्यांकडे 40 अन् दोन्ही राष्ट्रवादीच्या 7 नेत्यांकडे तब्बल 56 नवीन मद्य परवाने; अंजली दमानिया म्हणाल्या, हे शासन निधीसाठी की नेत्याना गडगंज करण्यासाठी?
Gunratna Sadavarte on Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंचा मार्ग रोखणार?; पोलीस महासंचालकाकडे तक्रार, मुंबईतील मोर्चाआधी नेमकं काय घडलं?
गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंचा मार्ग रोखणार?; पोलीस महासंचालकाकडे तक्रार, मुंबईतील मोर्चाआधी नेमकं काय घडलं?
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, एकरकमी एफआरपी द्या; अजितदादांकडे 'स्वाभिमानी'ची मागणी
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, एकरकमी एफआरपी द्या; अजितदादांकडे 'स्वाभिमानी'ची मागणी
Youtuber Video: अन् बघता बघता युट्यूबर रिल्सच्या नादात धबधब्यात गेला वाहून; अवघ्या काही सेकंदात दोस्त गायब झाल्याने मित्रांचा एकच आक्रोश
Video: अन् बघता बघता युट्यूबर रिल्सच्या नादात धबधब्यात गेला वाहून; अवघ्या काही सेकंदात दोस्त गायब झाल्याने मित्रांचा एकच आक्रोश
दीड वर्षाच्या मुलीला शेजाऱ्याने घरी नेले, आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली
दीड वर्षाच्या मुलीला शेजाऱ्याने घरी नेले, आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली
Amit Satam BJP Mumbai: मोठी बातमी: मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आक्रमक नेतृत्त्वाची निवड, अमित साटम नवे अध्यक्ष भाजपने भाकरी फिरवली, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती
मोठी बातमी: मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आक्रमक नेतृत्त्वाची निवड, अमित साटम नवे अध्यक्ष
Sanjay Shirsat on Ganpati DJ: गणपतीला डीजे नको, बाहेरुन बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहे: संजय शिरसाट
गणपतीला डीजे नको, बाहेरुन बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहे: संजय शिरसाट
Embed widget